Thursday, August 9, 2012

aaaaaiiiii

आई - वडिलांची साथ एक हृदयास्पद कथा ! आवर्जून वाचा ....plzzzz

एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबा......त आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.

एकदा एका कार्यक्रमासाठी आईला

शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही . रागाचा एकक...टाक्ष टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो.""कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील? मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही?मला तू अजिबात आवडत नाहीस.''वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्‍या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो.

त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे.
त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात असतो.

एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एकाडोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो,""कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.''
""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,''असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?) मुलगा दार लावून घेतो.
काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे बायकोला खोटेच सांगतो.
संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते.
तो वाचू लागतो,

""... मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का, असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही."तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,'असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस...''

पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्‍चात्ताप झाला, तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला; पण आता त्याचा काय उपयोग होता??

मित्रानो आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.
पण..
कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका;
कारण जीवनात
एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल;
... पण

आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल !

Monday, December 26, 2011

अंगणातली रातराणी 
चिंब दहिवरात न्हाली
अन् डोळ्यांत साखळलेल्या रक्ताला 
आज पहिल्यांदाच जराशी ओल आली

वाटलं, तू नाहीस, 
तर तुझा आभास तरी ओंजळीत घ्यावा
आज अंमळ जास्तच 
हा सुवास रेंगाळावा 

झुपका तोडून ओंजळीत घेतला
आणि एक शहारा उठला
तुझ्या केसांचा स्पर्श 
परत एकदा स्मरला..

रातराणी ओंजळीत होती
पण गंध हरवला होता
कागदाच्या फुलांसारखा
एक झुपका समोर होता..

मीही बहुतेक ह्या फुलांसारखाच झालोय
तुझ्यापासून विलग होऊन गंधाला मुकलोय
 
हिरमुसलेली फुलं मला
पाहात होती टक लावून  
मोठ्या मनाने त्यांनी माफ केलं
उधारीचं हसू आणून.....

....रसप....
हात सुटल्याचं दु:ख
हात तुटण्याच्या वेदनेपेक्षा कमी नाही

मला असंच थोटं बनून जगायचंय..
मरायचा अधिकारच नाही
कारण दुस-या हातात काही हात आहेत..
तुझ्यासारखं, सोडू शकत नाही

त्यांना पर्वा आहे माझी
काळजी आहे
त्यांनी पाहीलेलं स्वप्न
मीच स्वत: आहे
मला ठेच लागली
तर त्यांच्या डोळ्यात पाणी येतं
कसं दावू त्यांना
हात 'तुटल्या'चं दु:ख?

शब्द न् शब्द बोलायचा
तोलून, मोजून, मापून..
मुकाट आसवांना प्यायचं
उधारीचं हसू आणून….

....रसप....
अधाशी भुंग्यासारखं
सतत हुंगत राहा
म्हणजे तुम्हाला सुख मिळेल
हाच एक उपाय आहे आयुष्यात सुखी होण्याचा

सुख तुमच्याकडे येत नाही..
हुडकून काढावं लागतं
आणि दु:ख..?
कधीच चुकत नाही
बरोब्बर घाला घालतं….

पण तरीही…
आपण आपला शोध सुरूच ठेवायचा
अविरत हुंगत राहायचं..

आणि जे काही थोडंफार मधाळ मिळेल
त्याच्या क्षणैक माधुर्यात
आनंद मानायचा..
.
.
उधारीचं हसू आणून....

....रसप....
हातावरच्या रेषांना काही अदृश्य वळणं असतात
किंवा ती फक्त मायक्रोस्कोपनेच दिसतात
कारण कसं शक्य आहे..
आयुष्य इतकं सरळसोट किंवा एकवळणी असणं?
वर्षानुवर्षांची कहाणी काही इंचांत लिहिणं..?

- विचार करायला लावणारा विचार.
रोजच ढोसतो rum जसं मी
as if there is no tomorrow
धुरांडे सिगरेटचे सुरूच आसते
but she never raises eyebrow
तरी चमचमीत चकना पुरवते
..........उधारीतं हसु आणून

येतो कधी कधी हाले डूले घरी मी
attending wet party with friends
पाहिजे तेव्ह्डी पित जा घरीच मग
no chance of sneering by neighbors
प्रेमाने मलाच समजून सांगते
..........उधारीतं हसु आणून

कधी कधी मलाही कळतात वेदना तिच्या
but I go back to same old "routine "
प्यायच खुप बेधुन्ध अन ऐश करायचं
for bad habits there is no medicine
तडजोड करते संसार अन मुलं बघून
उधारीतं हसु आणून , उधारीतं हसु आणून ......

............oceanheal